
Katharup Mahabharat (Khanda 1 ani 2) | कथारूप महाभारत (खंड-१ व २)
'भारताय जीवनधर्माचा प्राणस्वर
स्खलनशील माणूस अन्
चिरंतन मूल्ये यांचा संघर्ष
मंगेश पाडगांवकर
कथारूपात सांगत आहेत
तीन हजार वर्षांची
अदभुत रसयात्रा
ISBN: 978-81-7434-620-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५." X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०१३
- मुखपृष्ठ : रवि परांजपे
- राजहंस क्रमांक : J-02-2013