Katha habal Durbinichi | कथा हबल दुर्बिणीची

Katha habal Durbinichi | कथा हबल दुर्बिणीची

'साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेला महास्फोट - बिग बँग ! 

त्यातून जन्मलेलं असीम विश्व !

लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका ! 

कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं ! 

या सा-या अफाट पसा-याचा 

अंतराळातून वेध घेणा-या – 

आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या 

अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या – 

मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या 

अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी... 

कथा हबल दुर्बिणीची... 

ISBN: 978-81-7434-723-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : मे २०१७
  • मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
  • राजहंस क्रमांक : E-01-2017
M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save ₹ 16 (10%)