
Karun tar paha | करून तर पहा
'या पुस्तकातल्या कलाकृतींसाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे. मुलांची कल्पनाशक्ती, थोडासा फावला वेळ, हौस आणि धडपड. पालकांची कल्पकता, मुलांना वेळ देण्याची तयारी आणि चिकाटी. याबरोबरीनं फक्त कागद, कात्री आणि सुईदोरा. '
ISBN: 978-81-7434-725-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : जुलै २००७
- सद्य आवृत्ती : मार्च २०१४
- मुखपृष्ठ : गिरीष सहस्त्रबुद्धे'