Kalganana | कालगणना

Kalganana | कालगणना

'आता, मघाशी, आज-काल-उद्या पासून इ.स.पूर्व ५३२ वर्षे तीस लाख – सात कोटी – दोन अब्ज वर्षांपर्यंत अनेक परिमाणे, अनेक पध्दती. सा-यांचा उद्देश एकच— काळाचे मोजमाप. व्यक्तीच्या जन्ममृत्युला कवटाळणा-या, समाज अन् संस्कृतींच्या उदयास्ताला साक्षी असणा-या अन् या सा-याच्या अल्याडपल्याड दशांगुळे उरणा-या काळाचे मोजमाप. कसा झाला काळाच्या संकल्पनेचा उदय? कशा बदलत गेल्या त्याच्या मोजमापाच्या रीती? या सा-यांचा रंजक मागोवा.'

ISBN: 978-81-7434-421-2
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : जुलै २००८
  • सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१०
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 225
Offer ₹ 202.5
You Save ₹ 22.5 (10%)
Out of Stock

More Books By Mohan Apte | मोहन आपटे