
Juiche Patra | जुईचे पत्र
जुईने पहिल्यांदाच पत्र लिहिले आहे. ती पोस्ट ऑफिसातही जाऊन आली आणि तिने लिहिलेल्या पत्राचे उत्तरही तिला मिळाले. वाचू या. जुईचे पत्र
- ISBN - 978-93-95483-06-3 K-07-2022 पहिली आवृत्ती - नोव्हेंबर २०२२ मुखपृष्ठ व आतील चित्रे - सागर नेने अंतर्गत मांडणी - शर्मिली जोशी