
Joynache rang | जोयनाचे रंग
आता माझं मला भरभर वाचता येतं.
खूपखूप गोष्टी सांग,
नाहीतर छानछान पुस्तकं वाचून दाखव,
अशी कटकट मी आजीकडे करत नाही.
तर नवीनवी पुस्तकं आणून द्या,
अशी भुणभुण आईबाबांकडे लावते.
ISBN: 978-81-7434-547-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६.२५" X ६.२५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०११
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०२१
- मुखपृष्ठ व आतील चित्रे : ऋजुता घाटे
- राजहंस क्रमांक : I-02-2011