Indira gandhi : Ek vadali parva | इंदिरा गांधी : एक वादळी पर्व
Editor:
Anand Hardikar | आनंद हर्डीकर
'इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे हे सरळसाधे चरित्रकथन नाही; ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण. बांगलादेश युद्धापासून ‘ब्ल्यू स्टार मोहिमेपर्यंत, अंतर्गत आणीबाणीपासून खलिस्तानी चळवळीपर्यंत, बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून असंख्य घटनादुरुस्त्यांपर्यंत... इंदिराजींनी जी जी धोरणे अनुसरली, ती कितपत यशस्वी ठरली आणि किती फसली, याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने केलेले हे समतोल मूल्यमापन जुन्या आठवणी जागवील आणि काही महत्त्वाच्या धड्यांची उजळणीही करायला लावील. '
ISBN: 978-93-86628-15-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:नोव्हेंबर २०१७
- सद्य आवृत्ती:नोव्हेंबर २०१७
- मुखपृष्ठ : कमल शेडगे'
More Books By Madhav Godbole | माधव गोडबोले
Kalam 370: aagraha ani duragraha | कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह
Madhav Godbole | माधव गोडबोले
₹135
₹150
Indira gandhi : Ek vadali parva | इंदिरा गांधी : एक वादळी पर्व
Madhav Godbole | माधव गोडबोले
₹315
₹350