
Income tax vishayi sare kahi | इन्कम टॅक्सविषयी सारे काही
' * पगारदारांनी आपला इन्कम टॅक्स कसा वाचवावा? * होमलोनच्या व्याजावर किती वजावट मिळते? ती प्रत्येक सहमालकाला मिळते का? * सेकंड होम तुमचा इन्कम टॅक्स कसा वाचवते? * वीस हजार किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज रोखीत का घेऊ नये? * घर, जमीन, दागिने विकून होणा-या कॅपिटल गेन्सवरील इन्कम टॅक्स कसा वाचवावा? * फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी दराने विकला तर काय होते? * शेअर्स, म्युच्युअल फंडाची युनिट्स, बॉण्ड्सवरील उत्पन्नावर इन्कम टॅक्स कसा आकारला जातो? * कोणत्या नातेवाइकांकडून मिळालेली गिफ्ट करमुक्त असते? * टी.डी.एस. टाळण्याचे राजमार्ग कोणते? * पॅन असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरावेच लागते का? * अपंग नातेवाइकांच्या वैद्यकीय देखभालीच्या खर्चावर किती वजावट मिळते? या आणि तुमच्या मनातील अशा अक्षरश: शेकडो प्रश्नांना सुंदर मराठीत उत्तरे देणारे हे पुस्तक करदाते, करसल्लागार व विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल. '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:जुलै २०१३
- आवृत्ती:जुलै २०१३
- मुखपृष्ठ : कमल शेडगे'
More Books By Milind Sangoram | मिलिंद संगोराम

