
Hasvafasvi | हसवाफसवी
'‘हसवाफसवी’चा प्रयोग पाहणे ही एक उच्च दर्जाची निखळ करमणूक तर आहेच, पण ज्यांना ‘अभिनय’ या कलेबद्दल आस्था आहे, त्यांच्या दृष्टीने तर दिलीप प्रभावळकरांचा हा प्रयोग पाहणे म्हणजे एक आदर्श वस्तुपाठच आहे. आंगिक, वाचिक, आहार्य इत्यादी अभिनयाच्या सर्वांगांचे इतके प्रत्ययकारी दर्शन प्रभावळकरांनी ‘हसवाफसवी’मध्ये घडवलेले आहे की, ह्या नाट्यप्रयोगाचे बारकाईने, सूक्ष्मतेने अवलोकन करणे म्हणजे अभिनयकलेसंबंधीचा एक वर्षभराचा अभ्यासक्रम पुरा करण्यासारखे आहे! - डॉ. श्रीराम लागू '
ISBN: 978-81-7434-367-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००७
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०११
- मुखपृष्ठ : पुंडलिक वझे'
More Books By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर

₹378
₹420

₹252
₹280

₹234
₹260