
Grafiti Wall | ग्राफिटी वॉल
'मनाला वाटतं ते वाट्टेल तसं मोकळेपणानं लिहिण्याची जागा म्हणजे ग्राफिटी वॉल. लिहावं की लिहू नये? - या प्रश्नातून मोकळं होत, बिनधास्त लिहून टाकू... म्हणत, कविता महाजन यांनी कविता, कादंबरी, लेख, संशोधनपर निबंध, कोश अशा अनेक त-हांनी लेखन केलं. या लेखनप्रवासातील वैचारिक आणि भावनिक कोलाहलांच्या डायरीवजा नोंदीही समांतर लिहिल्या. त्या नोंदींवर आधारित लेखांचं लोकप्रभा या साप्ताहिकातून प्रकाशित झालेलं ग्राफिटी वॉल हे सदर वाचकप्रिय ठरलं. लेखक ही भूमिका जगताना आलेल्या अनुभवांची ही मनमोकळी ग्राफिटी. '
ISBN: 978-81-7434-478-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६.५" X ८.२५"
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २००९
- सद्य आवृत्ती : मार्च २०१३
- मुखपृष्ठ : दिशा क्रिएटिव्हज'