
Gojee - Mugdha Ani corona | गोजी - मुग्धा आणि करोना
गोजी : ठाण्याच्या शाळेत नववीत शिकणारी मुलगी.
तिला पुस्तकातून भेटलेली अजब मैत्रीण - मुग्धा.
‘करोना'च्या आजारावर प्रभावी लस शोधणारे
शास्त्रज्ञ - दुष्यंत सावरकर.
त्यांचे शत्रुराष्ट्राने अपहरण केले.
गोजी अन् मुग्धा या जोडगोळीने सावरकरांचा शोध
घेण्याचा निश्चय केला.
आपल्या कामात दोघीजणी यशस्वी झाल्या का ?
कोण होती मुग्धा ? कुठे होते तिचे जग ?
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी,
किशोरांना आपल्यासोबत ओढून नेणारी
रहस्यकादंबरी.
ISBN: 978-93-90324-34-7
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०२१
- मुखपृष्ठ आणि आतील मांडणी : राहुल देशपांडे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५ .५'" X ८ .५"
- बुक कोड : B-06-2021