Gavkala | गावकळा
Editor:
Vinaya Khadpekar | विनया खडपेकर
'ही कथा सांगते, आपल्या ग्रामीण समाजाची व्यथा! गावपातळीवरचा एक साधासुधा कार्यकर्ता़ आपलं गाव हागंदारीमुक्त करून, गावाला शासकीय सन्मान मिळवून द्यावा ही त्याची उत्कट इच्छा़ हाच एक ध्यास! त्याने गावात बैठकी घेतल्या़. घरोघरी जाऊन संडास बांधा विनंती केली़. त्यासाठी पैशांची मदत उभी केली़. मग त्याला कोणकोणते प्रश्न सामोरे आले? तो आधी हरला कसा? शेवटी जिद्दीने जिंकला कसा? ग्रामीण भागातील विघातक आणि विधायक अशा दोन्ही वृत्तीची ही कहाणी! '
ISBN: 978-81-7434-903-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:जानेवारी 2017
- सद्य आवृत्ती:जानेवारी 2017
- मुखपृष्ठ : रवि मुकुल'