
Gandhi: Pratham Tyas Pahata | गांधी : प्रथम त्यांस पाहता...
'गांधी या माणसात अशी काही चुंबकीय शक्ती होती,
की राजबिंडे, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले नसतानाही
भलेभले त्यांना भेटताक्षणीच त्यांच्या प्रेमात पडत.
गांधीजी पहिल्याच भेटीत आपल्याला कसे दिसले,
याचे मनमोकळे वर्णन असंख्य देशीविदेशी मान्यवरांनी
करून ठेवले आहे.
चार्ली चॅप्लिन, रोमँ रोलाँ, लुई फिशर, एडगर स्नो, विल्यम शिरर...
सरोजिनी नायडू, विनोबा भावे, आचार्य कृपलानी,
निर्मल कुमार बोस, राजेंद्र प्रसाद...
अशा पन्नास नामवंतांचा या मांदियाळीत समावेश आहे.
अशा वेधक उता-यांचे अनोखे संकलन
गांधी
प्रथम त्यांस पाहता...
ISBN: 978-81-7434-928-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०१५
- मुखपृष्ठ : अभय जोशी
- राजहंस क्रमांक : J-05-2015
More Books By Sujata Godbole | सुजाता गोडबोले

₹585
₹650

₹144
₹160
Out of Stock

₹270
₹300

₹293
₹325

₹405
₹450
Out of Stock