Ganit Gappa (Bhag-2) | गणित गप्पा (भाग-२)

Ganit Gappa (Bhag-2) | गणित गप्पा (भाग-२)

'गणित म्हणजे किचकट आकडेमोड ! 

छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! 

गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या ! 

छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक !

गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी ! 

अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण ! 

गणित अजिबात आवडत नसणाऱ्या 

अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या 

गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या

साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - 

विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना 

गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - 

गणितगप्पा भाग २ 

ISBN: 978-81-7434-749-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जुलै २०१४
  • सद्य आवृत्ती : मार्च २०२५
  • मुखपृष्ठ व आतील चित्रे : गिरीष सहस्त्रबुद्धे'
  • राजहंस क्रमांक : G-02-2014
  • '
M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save ₹ 15 (10%)