
Gammatshala Bhag 1 | गंमतशाळा भाग-१
'या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी शाळा घरात अन् घर शाळेत नेणारी ही आहे'
ISBN: 978-81-7434-713-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०११
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१८
- मुखपृष्ठ : गिरीष सहस्त्रबुद्धे'
More Books By Rajiv Tambe | राजीव तांबे

₹126
₹140