
Gallat Gaflat gahjab | गल्लत गफलत गहजब
शिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता,
आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/ सामाजिक आंदोलने,
अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळया समस्या
आपल्याला घेरून उभ्या आहेत.
सेक्युलर की कम्युनल ?
एम्प्लॉयमेंट की जॉब सिक्युरिटी?
समता की सर्वोदय ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे
आपल्याला शोधायची आहेत.
राजीव साने मांडत आहेत
या शोधाला एक नवे वळण देणारी
समस्यांकडे पाहण्यास एक नवी दृष्टी देणारी
समंजस उजवेपणाची भूमिका.
या भूमिकेतून प्रचलित दुराग्रह व गैरसमज
दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे
ISBN: 978-81-7434-705-3
- बाईंडिंग ; कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" x ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०१४
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०१६
- मुखपृष्ठ : अभय जोशी
- राजहंस क्रमांक : D-01-2014