
Globel Warming | ग्लोबल वॉर्मिंग
'मानवजातीपुढचे आजच्या काळातील एक प्रमुख आव्हान- ग्लोबल वॅार्मिंग रोज आपल्यापर्यंत धडकतात त्याबद्दलची उलटसुलट मते आपला गोंधळ अधिकच वाढवणारी. या समस्येमागील मूलभूत विज्ञान, त्याबाबतचे अद्ययावत संशोधन, या समस्येत अडकलेले राजकारण अन् अर्थकारण या सा-यांची आजची स्थिती उलगडून दाखवणारे '
ISBN: 978-81-7434-465-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जुलै २००९
- सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१२
- मुखपृष्ठ : अभय जोशी'