Gange tuzya tirala | गंगे तुझ्या तीराला

Gange tuzya tirala | गंगे तुझ्या तीराला

'भारतीय लोकजीवनाचा अविभाज्य भाग असणारी गंगा नदी. 

तिचा भौगोलिक विस्तार आणि सांस्कृतिक प्रभाव, 

तिच्याभोवती गुंफल्या गेलेल्या विविध कथाकविता, 

तिचे अर्थकारण आणि शुद्धीकरण... या सा-या पैलूंचा 

लक्षवेधी, नयनरम्य छायाचित्रांसह घेतलेला माहितीपूर्ण रंजक वेध. 

ISBN: 978-81-7434-893-7
  • बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
  • आकार : ६.७५" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : जुलै 2015
  • मुखपृष्ठ व आतील मांडणी : अभय जोशी
  • छायाचित्रे : विजया मुडशिंगीकर , विष्णुकुमार, राघवेंद्र कट्टी, संजय चौधरी, कै. श्रीराम चौधरी, राजीव देशपांडे, स्वप्नील देशपांडे, सैकत दास, सौ. भारती रवींद्र शेवाळकर, चिन्मय नागपूरकर, सुरेश जोंधळे, नासा, सी.आय.ए. फॅक्टबुक, विकिपीडिया, पर्यावरण व वनमंत्रालय, भारत सरकार
  • नकाशे : रवींद्र मोताकूरवार
  • रेखाटने : अभय जोशी, राहुल देशपांडे, गोपाल नांदूरकर
  • राजहंस क्रमांक : G-07-201
M.R.P ₹ 600
Offer ₹ 540
You Save ₹ 60 (10%)

More Books By Chandrakala Kulkarni | L. K. Kulkarni | चंद्रकला कुलकर्णी / एल. के. कुलकर्णी