Falni te Falni | फाळणी ते फाळणी

Falni te Falni | फाळणी ते फाळणी

'१९४७ हिंदुस्थानची फाळणी झाली, पाकिस्तानची स्थापना झाली. १९७१ पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशाचा उदय झाला. अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये घडलेल्या या दोन्ही उलथापालथी प्रचंड रक्तपातामुळे वादग्रस्त ठरल्या. इतिहासाला निर्णायक कलाटणी देणा-या त्या दोन्ही लक्षवेधी घटनांची मर्मभेदी कारणमीमांसा करणारे विचारवर्तक पुस्तक. '

ISBN: 978-81-7434-464-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५." X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००९
  • सद्य आवृत्ती : एप्रिल २०१२
  • मुखपृष्ठ : कमल शेडगे'
M.R.P ₹ 225
Offer ₹ 203
You Save ₹ 22 (10%)
Out of Stock