Ek Ulat...Ek Sulat | एक उलट... एक सुलट

Ek Ulat...Ek Sulat | एक उलट... एक सुलट

'अक्षरांशी ओळख, 

अक्षरांशी मैत्री, अक्षरांशी गप्पा 

आणि अक्षरांसोबतीनं धरलेला फेर... 

ती गाते सुरेख, 

अभिनय तर तिच्या आवडीचा, 

पण तिला व्यक्त व्हायला 

या अक्षरांनीच हात दिला... 

तिच्या मनातल्या विचारवादळांची 

अन् आयुष्यातल्या अनुभवसरींची 

अक्षरांनीच घडवली वीण... 

एक उलट... एक सुलट 

ISBN: 978-81-7434-824-1
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०१४
  • सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१८
  • मुखपृष्ठ व मांडणी : निलेश जाधव
  • मुखपृष्ठावरील छायाचित्र : गौतम राजाध्यक्ष
  • राजहंस क्रमांक : K-03-2014
M.R.P ₹ 225
Offer ₹ 203
You Save ₹ 22 (10%)