Eka Dishecha Shodh-25th Edition- | एका दिशेचा शोध-रौप्यमहोत्सवी आवृत्ती
भारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्रायल-पॅलेस्टाइन असे
देशादेशांमधील संघर्ष. सार्या जगाला टांगत्या तलवारीसारखा
भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या
भविष्यात उभ्या राहणार्या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या.
भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण,
अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी
भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता
दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत.
जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणार्या
संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे
- आय.एस.बी.एन. नं. : 978-81-7434-831-9
- पहिली आवृत्ती : २४ ऑक्टोबर २०१०
- सद्य आवृत्ती : २४ ऑक्टोबर २०२३
- चित्रकार व आतील मांडणी : चंद्रमोहन कुलकर्णी
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- बुक कोड : J-03-2010
- पृष्ठ संख्या : २६४
- वजन : ३९८