Ek Zunj Gongatashee | एक झुंज गोंगाटाशी
हा गोंगाट म्हणजे केवळ ध्वनिप्रदूषण नाही.
ही झुंज केवळ ध्वनिप्रदूषणाशी नाही.
अतिक्रमणं करणार्या आणि जमिनी बळकावणार्या
लँडमाफिया, राजकारणी, उद्योजक अन् नोकरशहा
यांच्या अभद्र युतीशीही समांतरपणे द्यावा लागलेला लढा
म्हणजे ही झुंज. ध्वनिप्रदूषणाविरोधात न्यायालयीन
लढे देणार्या वैद्यकीय व्यावसायिकाचं रूपांतर सजग,
कृतिशील लढवय्यात कसं झालं, हा प्रवास उलगडणारी –
ISBN: 978-93-95483-71-1
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०२३
- चित्रकार : शाल्मली बापट
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- बुक कोड : H-09-2023