Eiffel | आयफेल

Eiffel | आयफेल

आयफेल टॉवर म्हणजे केवळ पॅरीसची नव्हे तर सार्‍या फ्रान्सची ओळख ! 

‘इंजिनीयिंरग मार्व्हल’ मानला जाणारा हा हजार फुटी उंच मनोरा 

आधी कल्पनेत पाहणारा अन् नंतर प्रत्यक्षात साकारणारा 

प्रतिभावान अभियंता : आयफेल गुस्ताव. 

अनेक चढउतारांनी भरलेले, यशोमालिकांनी रंगलेले 

अन् लोकापवादांनी माखलेले आयुष्य जगलेला हा अभियंता. 

त्याच्या या विलक्षण आयुष्याचा वेध घेणारे चरित्र !

ISBN: 978-93-95483-30-8
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२२
  • चित्रकार व अंतर्गत मांडणी : विकास गायतोंडे
  • बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • बुक कोड : J-06-2022
M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save ₹ 25 (10%)

More Books By Satyajeet Salave | सत्यजीत साळवे