Dharansukta | धरणसूक्त

Dharansukta | धरणसूक्त

एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं? 

त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या 

मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात ? 

या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून 

कोणतं जीवननाट्य उलगडत जातं ? 

विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं ? 

धरणउभारणीत किती व्यामिश्र तांत्रिक बाबी 

गुंतलेल्या असतात ? 

एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण धरणांची 

उभारणी करणाऱ्या एका कुशल इंजिनियरच्या नजरेतून 

धरणप्रकल्पाशी नाळ जोडलेल्या एका आगळ्यावेगळ्या 

जगाचा अन् संस्कृतीचा वेध घेणारी अनोखी कादंबरी.

ISBN: 978-81-947640-3-8
  • पहिली आवृत्ती : मार्च २०२१
  • मुखपृष्ठ आणि आतील मांडणी : फाल्गुन ग्राफिक्स
  • कलानिर्देशन : चंद्रमोहन कुलकर्णी
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५'" X ८ .५"
  • बुक कोड : C-08-2021
M.R.P ₹ 380
Offer ₹ 342
You Save ₹ 38 (10%)