Daulatbanki Ani tyacha Khajina | दौलतबंकी आणि त्याचा खजिना

Daulatbanki Ani tyacha Khajina | दौलतबंकी आणि त्याचा खजिना

'विराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी - 

या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी. 

हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी 

एकरूप झालेला अवलिया. 

विराजला अन् त्याच्या मित्रांना 

अनेक कोडी पडतात या दौलतबंकीबद्दल. 

हा नेमका कोण ? तो नेहमी जंगलात का राहतो ? 

तो राखण करतोय तो खजिना कसला ? 

दौलतबंकीबरोबर ते निघतात एका अद्भुत मोहिमेवर. 

काय घडलं या मोहिमेत ? 

दौलतबंकीचा गनिमी कावा आजही कामी आला का ? 

दौलतबंकीचा खजिना कुठे दडलेला होता ? 

विराज अन् त्याच्या दोस्तांना तो मिळाला का ? 

अनेक रहस्यांचा उलगडा करणारी 

सतत उत्कंठा वाढवणारी साहसकथा ! '

ISBN: 978-93-86628-90-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०१९
  • मुखपृष्ठ : राहूल देशपांडे'
  • राजहंस क्रमांक : K-02-2019
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)