Chanderi-Soneri | चंदेरी-सोनेरी

Chanderi-Soneri | चंदेरी-सोनेरी

सोन्या-चांदीहून मोलाची असतात आपल्या आयुष्यावर 

प्रभाव टाकणारी माणसं. ही माणसं निवडण्यासाठी कुठल्या 

सराफाच्या दुकानात नाही जावं लागत. कधी ती आयुष्यात

प्रत्यक्ष प्रवेश करतात, तर कधी अप्रत्यक्ष सोबत चालत राहतात. 

या गुणवंत माणसांच्या परीसस्पर्शानं आपल्या आयुष्याचं 

ख-या अर्थानं सोनं होतं ! 

स्वत:च्या झळाळत्या तेजानं बरोबरच्या आयुष्यांनाही 

लखलखवणा-या व्यक्तिमत्त्वांची तेजाळ शब्दचित्रं :

ISBN: 978-93-95483-62-9
  • पहिली आवृत्ती - एप्रिल २०२३
  • चित्रकार - सतीश भावसार
  • बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
  • आकार - ५.५" X ८.५"
  • बुक कोड - C-06-2023
M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save ₹ 25 (10%)