
Chinmadhla doc jinduo | चीनमधला डॉ. जिंदुओ
'एकविसाव्या शतकात जगाला जिंकून घेण्याची तयारी चीनमधे केली जात होती. पण त्या आधी कॉम्रेड बनवण्याच्या मशीननं माणसांचे साचेबंद कॉम्रेड्स घडवून टाकले होते. माणूसपण हरवलेले... ठोकळे सदृश... '
ISBN: 978-81-7434-324-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार ; ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे २००५
- सद्य आवृत्ती : मे २००५
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'