
Chala Rajkarnat | चला राजकारणात
घोटाळे, लाच, शिफारसी, गुंडगिरी म्हणजे राजकारण
अशी राजकारणाची सध्याची व्याख्या.
राजकारण करायचं म्हणजे बख्खळ पैसा हवा, रग्गड मनुष्यबळ हवं,
कुठल्याही टोकाला आणि कोणत्याही पातळीला जायची तयारी हवी-
ही सामान्य माणसाची राजकारणाबद्दलची समजूत.
म्हणूनच त्याला 'राजकारण' हा प्रांत आपला वाटत नाही.
पण हे सगळं थांबवायचं, बदलायचं कोणी ? कसं ? केव्हा ?
सुरुवात कोठुनतरी, केव्हातरी करायची ना ?
मग ते केव्हातरी आताच का नाही ?
चांगली माणसं राजकारणात यावीत, त्यांनी चांगली कामगिरी करावी
त्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळावं, त्यायोगे राजकारण म्हणजे
समाजाचं उन्नयन आणि प्रगती घडवणारं
एक उपयुक्त साधन ठरावं यासाठी...
ISBN: 978-81-7434-594-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०१२
- सद्य आवृत्ती : जून २०१३
- मुखपृष्ठ : कमल शेडगे
- राजहंस क्रमांक : L-01-2012