Chala Jau Avkash Safrila | चला जाऊ अवकाश - सफरीला

Chala Jau Avkash Safrila | चला जाऊ अवकाश - सफरीला

'बच्चेकंपनी, तयार ? 

आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला. 

आणि आपल्याबरोबर आहेत – जयंत आजोबा. 

हो, तेच - 

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. 

आपली सूर्यमाला, आकाशगंगा, 

ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व... 

अशा कितीतरी अचाट गोष्टी 

या सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला. 

मग वाट कसली पाहताय ? 

चला जाऊ अवकाश - सफरीला 

ISBN: 978-81-7434-843-2
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २०१७
  • सद्य आवृत्ती : जानेवारी २०२४
  • मुखपृष्ठ : गिरीष सहस्त्रबुद्धे
  • राजहंस क्रमांक : D-04-2017
M.R.P ₹ 180
Offer ₹ 162
You Save ₹ 18 (10%)