
Batmidari bhag 1 | बातमीदारी भाग-१
'बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या
तीन पुस्तकांच्या संचाचा हा पहिला भाग.
हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यास
महानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत,
देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंत
आत्मविश्वाससाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल,
याची खात्री बाळगा.
हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक.
या पहिल्या भागात तुम्ही वाचणार आहात :
बातमी : व्याख्या
बातमीलेखन : आराखडे - तत्त्वे
तंत्र अन् मंत्र मुलाखतीचे '
ISBN: :978-93-86628-32-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २००८
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०१८
- मुखपृष्ठ : कमल शेडगे'
- अंतर्गत मांडणी : तृप्ती देशपांडे
- राजहंस क्रमांक : D-04-2018