
Brahmos | ब्राह्मोस
ब्राह्मोस !
आपल्या लक्ष्यावर अचूक आघात करणारे,
ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे
जगातले सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र.
या क्षेपणास्त्राच्या विकास आणि निर्मितीचा
भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला प्रकल्प
म्हणजे 'ब्राह्मोस'!
अज्ञात वाटेवरील संशोधनाचे हे साहस म्हणजे
'आपण हे करू शकतो' असा आत्मविश्वास जागवणारा पहिलावहिला अनुभव !
मर्यादित गुंतवणूक, व्यावसायिक व्यवस्थापन, गतिशील निर्णयप्रक्रिया,
अनोखी कार्यपद्धती आणि पारदर्शी प्रामाणिकता यांच्या संयोगातून
वास्तवात उतरलेले हे स्वप्न.
या प्रकल्पातून जन्मलेले यशस्वी प्रारूप
आत्मनिर्भर राष्ट्रनिर्मितीसाठी अन्य क्षेत्रांमध्येही उपयोगात आणता येईल.
या प्रकल्पाची त्याच्या निर्माणकर्त्याने सांगितलेली जन्मकथा:
वेधक तितकीच प्रेरकही !
ISBN: 978-93-90324-29-3
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०२१
- मुखपृष्ठ : शेखर गोडबोले, राजू देशपांडे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८.५"
- बुक कोड -A-01-2021