
Baikvarcha Birhad | बाइकवरचं बि-हाड
'प्रसिध्द गिर्यारोहक सर एडमंड हिलरींना कुणीतरी एकदा विचारलं, की जीव एवढा धोक्यात घालून तो हिमालय चढायचाच कशासाठी? त्यावरं त्यांचं उत्तर होतं, कारण तो तिथे आहे म्हणून! कोणत्याही प्रकारच्या वेडया साहसाला त्यामुळेच का हा प्रश्न कधी कुणी शहाण्या माणसानं विचारू नये. नाहीतर अशी पुस्तकंच जन्माला येणार नाहीत. '
ISBN: 978-81-7434-472-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००९
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१०
- मुखपृष्ठ : कमल शेडगे'