Bhutan Ani Cuba | भूतान आणि क्यूबा

Bhutan Ani Cuba | भूतान आणि क्यूबा

'जगातील सारी राष्ट्रं आर्थिक वाढ म्हणजेच विकास हा भ्रम उराशी कवटाळून वेगानं पुढे धावताहेत; आणि त्यातून व्यक्ती ते पर्यावरण अशा सर्व स्तरांवर समस्या निर्माण करत आहेत. ह्याला अपवाद असणारी दोन राष्ट्रं म्हणजे भूतान आणि क्यूबा. भूतान GDP पेक्षा GNH ला अधिक महत्त्व देतो; तर क्यूबानं सेंद्रिय क्रांती करून आपल्या विकासनीतीला एक वेगळंच वळण दिलं आहे. ह्या दोन राष्ट्रांच्या सम्यक् विकासाच्या दिशेत चाललेल्या वाटचालीचा हा परिचय आणि विश्लेषण. '

ISBN: 978-81-7434-931-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती:नोव्हेंबर २०१५
  • सद्य आवृत्ती:नोव्हेंबर २०१५
  • मुखपृष्ठ : गिरीष सहस्त्रबुद्धे'
M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save ₹ 15 (10%)

More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी