
Bhimsen | भीमसेन
'एक सच्चा, सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेल प्रवाह. त्यांची गायकी जेवढी अदभुत तितकीच त्यांची जीवनकथाही अकल्पित. अशा या नाटयपूर्ण जीवनाची आणि अविश्वसनीय वाटेल अशा गानकर्तृत्वाची ही चरित्र मैफल. '
ISBN: 978-81-7434-227-0
- पहिली आवृत्ती - एप्रिल २००२
- सद्य आवृत्ती - फेब्रुवारी २०२३
- चित्रकार - सतीश देशपांडे'
- बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
- आकार - ५.५ " X ८.५"
- बुक कोड -D-01-2002