
Bhay Ithale...Talibani savat : Pratyaksha Anubhav | भय इथले... तालिबानी सावट:प्रत्यक्ष अनुभव
Editor:
Vinaya Khadpekar | विनया खडपेकर
'अफगाणिस्तानातील परिस्थिती संवेदनशील !
तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचं निरीक्षण नोंदवायचं हे तिचं काम.
‘जायचं अडलं आहे का ?’ हितचिंतकांचा प्रश्न .
‘पाठीशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर काय हरकत ?’ तिचं मन म्हणालं.
ती निघाली. तेथे पोहोचली. पुढे ?
तिला जाणवल्या,दहशतवाद्यांच्या रोखलेल्या नजरा ! त्यांनी सरसावलेल्या बंदुका !
एका सुनसान रस्त्यावर घिरट्या घालणाऱ्या लाल कारमधून
ती नजर तिच्या अंगावर आली.
एकदा ती हॉटेलच्या स्वच्छतागृहात असताना,
बंदुकींचे धाडधाड आवाज. भोवताली काचेचा खच !
रस्त्यात रणगाडे उभे.
जिकडेतिकडे सिमेंटच्या उंच भिंती.
जागोजागी वाळूच्या पोत्यांच्या भिंतीआड सशस्त्र सैनिक.
सतत ताण... सतत दडपण !
भय इथले तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव
ISBN: 978-81-7434-967-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जुलै २०१६
- मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी : रवि मुकुल
- राजहंस क्रमांक : G-02-2016