Bhavishyavedh - Sharirvidnyan | भविष्यवेध - शरीरविज्ञान

Bhavishyavedh - Sharirvidnyan | भविष्यवेध - शरीरविज्ञान

'ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. 

विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा 

माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर 

काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी 

रंजक तितकीच थक्क करणारी 

उत्कंठावर्धक तितकीच भयचकित 

अन् स्तिमित करणारी मालिका. 

माणसाच्या जन्माआधीपासून मृत्यूनंतरही 

त्याच्या शरीर-मनावर, बुध्दी अन् वर्तणुकीवर प्रभाव 

पाडण्याचे विलक्षण सामर्थ्य असणा-या 

भावी काळातील अचाट शोधांचा वेध. 

भविष्यवेध शरीरविज्ञान 

ISBN: 978-81-7434-943-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ६" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०१६
  • सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१६
  • मुखपृष्ठ : कमल शेडगे
  • अंतर्गत मांडणी : शेखर गोडबोले - राजू देशपांडे
  • राजहंस क्रमांक : B-06-2016
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)

More Books By Mohan Apte | मोहन आपटे