Bhavanik Prathamopcher | भावनिक प्रथमोपचार घरच्याघरी

Bhavanik Prathamopcher | भावनिक प्रथमोपचार घरच्याघरी

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी - 

• टेन्शन येते, अपयशाला सामोरे जावे लागते • कधी रागाचा भडका, तर कधी दु:खाचा पूर भेटतो 

• नकोशा घटना घडतात • व्याधींचा, वार्धक्याचा सामना करावा लागतो 

• नाती जुळतात, नाती तुटतात; कौटुंबिक नाती बिनसू लागतात 

• लैंगिक समस्या उद्भवतात. या सार्‍याचा सांधा शरीराइतकाच जुळलेला असतो मनाशी. 

मानसिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे जाण्याच्या खूप आधी गरजवंत व्यक्तीला 

आधार मिळू शकतो कुटुंबीयांकडून, नातेवाइकांकडून, सुहृदांकडून, 

हितचिंतकांकडून, शासनाकडून आणि अवघ्या समाजाकडून. 

सामाजिक स्वास्थ्याची, मानसिक आरोग्याची जपणूक 

करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जाणकार बनवणारे -

ISBN: 978-93-95483-50-6
  • आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-50-6
  • पहिली आवृत्ती -ऑगस्ट २०२३
  • सद्य आवृत्ती : जानेवारी २०२४ चित्रकार - चंद्रमोहन कुलकर्णी
  • बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
  • आकार -५.५ " X ८.५ "
  • बुक कोड - H-03-2023
  • पृष्ठ संख्या - १४०
  • वजन -१८९
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)