Bharatachi Kulkatha | भारताची कुळकथा

Bharatachi Kulkatha | भारताची कुळकथा

'भारताचा इतिहास सुरू कधी होतो ? 

महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे ?  

इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर ? 

साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर ? 

धार्मिक प्रभावांच्या पायावर ?  की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर ? 

पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी, 

पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे 

अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून 

प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला 

भारताचा इतिहास म्हणजे 

भारताची कुळकथा 

ISBN: 978-81-7434-667-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : मार्च २०१७
  • सद्य आवृत्ती : डिसेंबर २०२१
  • मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
  • राजहंस क्रमांक : C-08-2017
M.R.P ₹ 450
Offer ₹ 405
You Save ₹ 45 (10%)