Bandakhor Mungya | बंडखोर मुंग्या
अखंड काम करणाऱ्या एका मुंगीला एक दिवस करमणूक हवीशी वाटली. तिने तसे तिच्या राणीसाहेबांना सांगितले. पुढे काय झाले? चला, वाचू या, या पुस्तकात!