Bakhar Anamikachi | बखर अनामिकाची

Bakhar Anamikachi | बखर अनामिकाची

हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. या मुक्तिलढ्यातील ‘गोवर्धन सराळा’च्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा तरुण - शिवाजीराव गऊळकर. अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले. साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींमधून केवळ स्वत:चे आयुष्य मांडले नाही; तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे अक्षरश: जिवंत केली आहेत. ‘सत्ता’ या घटकाकडे आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी.

  • J-07-2022 ISBN - 978-93-95483-03-2 मुखपृष्ठ व आतील मांडणी - सतीश भावसार पहिली आवृत्ती - ऑक्टोबर २०२२
M.R.P ₹ 330
Offer ₹ 297
You Save ₹ 33 (10%)

More Books By Dr. Shivaji Gaulkar, Sah lekhak - L. K. Kulkarni | डॉ. शिवाजी गहुलकर सहलेखक एल. के. कुलकर्णी