Ashi kara Guntavnuk asa vachva praptikar | अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर
* गृहकर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर कसे पडायचे? * फसव्या फ्लॅट व्याजदरापासून स्वत:ला कसे वाचवायचे? * व्याजदर वाढत असताना जुनी मुदत ठेव मोडून नवीन मुदत ठेव करणे फायदेशीर असते का? * मामाकडून भाच्याला मिळणारी गिफ्ट करमुक्त असते, पण भाच्याने मामाला दिलेली गिफ्टदेखील करमुक्त असते का? * कात टाकलेल्या पोस्टाच्या नवीन बचत योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घ्यायचा? * दुसरे घर आपला प्रचंड रकमेचा प्राप्तिकर कसा वाचवू शकते? * स्वत:कडे पैसे असताना घर घ्यायचे असेल तर, `ओन फंड्स वापरायचे की `लोन फड्स? ...या आणि अशा अनेक प्रश्नांवर, भरपूर उदाहरणांसह सोप्या भाषेत लिहिलेले आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक. '
ISBN: 978-81-7434-569-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०१२
- सद्य आवृत्ती : जून २०१६
- मुखपृष्ठ : कमल शेडगे'
More Books By Milind Sangoram | मिलिंद संगोराम
Income tax vishayi sare kahi | इन्कम टॅक्सविषयी सारे काही
Milind Sangoram | मिलिंद संगोराम
₹248
₹275
Out of Stock
Ashi kara Guntavnuk asa vachva praptikar | अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर
Milind Sangoram | मिलिंद संगोराम
₹135
₹150