Asa Balgandharva | असा बालगंधर्व
'लोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि नारायण राजहंसचा बालगंधर्व झाला. त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं. संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला, आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं. हे सारं कसं घडत गेलं, ते सांगणारी चरित्र कादंबरी '
ISBN: 978-81-7434-557-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ 'X ८.५'
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०११
- सद्य आवृत्ती : जानेवारी २०२४ मुखपृष्ठ : कमल शेडगे'