Anasuyabai Ani Mi | अनसूयाबाई आणि मी
Editor:
Vinaya Khadpekar | विनया खडपेकर
पत्नीला केंद्रस्थानी ठेवून एका पुरुषाने लिहिलेले हे आत्मचरित्र पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे जुन्या जमान्यातले उद्योगपती. १९१६ मध्ये झालेल्या प्रेमविवाहाच्या सहजीवनाची ही हकिगत. पतीच्या प्रेरणेने अनसूयाबाई सार्वजनिक जीवनात उतरल्या. त्या जुन्या मध्यप्रांतात कायदे मंडळाच्या सदस्य. अन स्वतंत्र भारतात लोकसभेच्या सदस्य झाल्या. संघर्षमय तरीही विश्वासाचे, असे त्यांचे आगळेवेगळे सहजीवन चित्रित करणारे पुस्तक !
ISBN: 978-81-7434-698-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७' x ९.५'
- पहिली आवृत्ती:मार्च २०१४
- सद्य आवृत्ती:मार्च २०१४
- मुखपृष्ठ : कमल शेडगे'