
Anapekshit | अनपेक्षित
दिलीप प्रभावळकर आपल्याला ठाऊक आहेत ते प्रख्यात अभिनेते
अन् प्रतिभावान साहित्यिक म्हणून. आपल्या साहित्य, रंगभूमी आणि
चित्रपटक्षेत्रातील प्रदीर्घ वाटचालीत त्यांना कितीतरी अनवट प्रसंगांना
सामोरं जावं लागलं. आयुष्यातील कितीतरी घटना ध्यानीमनी नसताना
अचानकपणे घडल्या. अनेक व्यक्ती योगायोगाने सामोऱ्या आल्या.
दिलीप प्रभावळकरांनी स्वत: आपल्या स्मरणसाखळीतील
वेगवेगळ्या वळणाच्या कड्यांचं घडवलेलं अफलातून दर्शन.
ISBN: 978-93-91469-67-2
- पहिली आवृत्ती : मे २०२२
- मुखपृष्ठ व आतील मांडणी : गिरीश सहस्त्रबुद्धे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८.५"
- बुक कोड : E-03-2022
More Books By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर

₹378
₹420

₹252
₹280

₹234
₹260