Aispais Gappa Neelamtainshee | ऐसपैस गप्पा नीलमताईंशी

Aispais Gappa Neelamtainshee | ऐसपैस गप्पा नीलमताईंशी

राजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी एकाच 

म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार्‍या कार्यकर्त्या. 

स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे भान 

ठेवून उत्तरे शोधणार्‍या नेत्या. आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या 

गरजांचा आणि अडचणींचा स्वतंत्र विचार करणार्‍या कुशल व्यवस्थापक. 

तिसर्‍या जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर पोचवण्यासाठी 

धडपडणार्‍या अभ्यासक. उत्तम वक्कत्या आणि अभ्यासू लेखिका. 

नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात 

आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व 

चिंतनशील राजकारणीचे अंतरंग.

ISBN: 978-93-90324-74-3
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०२३
  • चित्रकार : अक्षर कमल शेडगे
  • आतील मांडणी : तृप्ती देशपांडे
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • बुक कोड : I-02-2023
M.R.P ₹ 360
Offer ₹ 324
You Save ₹ 36 (10%)

More Books By Karuna Gokhale | करुणा गोखले