Agniputra | अग्निपुत्र
'एका हातात पिस्तुलाची जळती आग दुस-या हातात स्फोटक निखारा. वेदनांच्या अन् यातनांच्या, जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र सशस्त्र क्रांतीची वाट चालले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केल. अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास. '
ISBN: 978-81-7434-567-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी १९७१
- सद्य आवृत्ती : जून २०१२
- मुखपृष्ठ : धनंजय सस्तकर'