
Ayushyachi Maulyavan mati : Shilpakar karmarkar | आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर
'विनायक पांडुरंग करमरकर.
कौशल्यपूर्ण शिल्पनिर्मितीचा
सातत्यानं उत्कृष्ट आविष्कार !
त्यांच्या १९२८मधील
पुण्याच्या पहिल्या शिवस्मारकानं
इतिहास घडवला. त्यानंतर
करमरकरांनी भारतीय
स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात आणि
स्वानंदासाठी केलेल्या शिल्पांनी
मापदंडच निर्माण केला.
दिमाखात जगलेल्या या
शिल्पकाराचं जीवन म्हणजे
कला व व्यवहार यांचा मेळ
आणि कोरणी व लेखणीचा
अपूर्व संगम !
ISBN: 978-81-7434-935-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६.७५ " X ९.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०१५
- सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०२२
- मुखपृष्ठ व चित्र रचना संकल्पना : सुहास बहुळकर
- मुखपृष्ठ व अक्षर लेखन : आशुतोष सरपोतदार - अच्युत पालव
- छायाचित्रण : राजीव आसगांवकर
- बुक कोड : J-03-2015
- '
More Books By Suhas Bahulkar | सुहास बहुळकर

₹540
₹600