Aai tuzyach Thai | आई, तुझ्याच ठायी

Aai tuzyach Thai | आई, तुझ्याच ठायी

'आई... भाषेतला सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द जीवनातलं सर्वात जास्त गौरवलं जाणारं नातं. आई... कोणाला दिसतो तिच्यात ईश्र्वराचा अंश काहींना आढळतो तिच्यात माणसाच्या संस्कृतीचा सारांश. एकूणच आईविषयी खूप काही सांगता येतं तरीही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं. असं हे आईविषयी, आईपणाविषयी आजवर सांगून झालेलं आणि अजूनही सांगायचं राहिलेलं... '

ISBN: 978-81-7434-440-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २००९
  • सद्य आवृत्ती : मे २०१६
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 175
Offer ₹ 131
You Save ₹ 44 (25%)
Out of Stock

More Books By Mangala Godbole | मंगला गोडबोले