Home / Awards / uttam-vidnyan-pustak-puraskar

उत्तम विज्ञान पुस्तक पुरस्कार

मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना.पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०० ०२२,

नाशिकच्या विज्ञान लेखक संघाने प्रायोजित केलेल्या, ' उत्तम विज्ञान पुस्तक' पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून यंदाच्या स्पर्धेसाठी ११ पुस्तके आली होती. त्याचे परीक्षण मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री.अ.पां.देशपांडे आणि मराठी विज्ञान परिषद - नवी मुंबई विभागाचे अध्यक्ष डॉ,किशोर कुलकर्णी यांनी केले. या याकरा पुस्तकातील, ' आपले वर्तन आपला मेंदू' या राजहंस प्रकाशित पुस्तकास जाहीर झाला आहे.