Home / Awards / rajyastariya-vishesh-ullekhaniya-kavyasangraha-puraskar-by-sahitya-shivar-sanstha

साहित्य विहार संस्थेतर्फे राज्यस्तरीय विशेष उल्लेखनीय काव्यसंग्रह पुरस्कार

रायसोनी विद्यापीठ अमरावती

एकूण ४३संग्रह स्पर्धेसाठी आले होते असे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई पांडे यांनी सागितले. पुरस्कार समारोह दि ३० नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. मला रायसोनी विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरु डॉ विनायक देशपांडे यांचे हस्ते व श्री प्रदीप दाते अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ अमरावती यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमात कविता सादर केली.दोन दिवसीय या सोहळयाचे आयोजन करणा-या अध्यक्षा श्रीमती आशाताई पांडे व सचिव मंदाताई खंदारे यांचा मी आभारी आहे.